Telegram Group Search
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴
कलम 329 नुसार निवडणूक काळात आयोगाने घेतलेल्या निर्णयांमध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप न करण्याचा पायंडा आजवर पाळला गेला आहे.

😊
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴
कलम 21 बद्दलचा चित्रपट
✍🏻 द ग्रेट हॅक ( 2019 )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
केंद्रशासित प्रदेश व प्रशासक

1 ) जम्मू कश्मीर - मनोज सिन्हा

2 ) लडाख - बी.डी. मिश्रा

3 ) लक्षद्वीप - प्रफुल पटेल

4 ) पुद्दुचेरी - सी.पी. राधाकृष्णन

5 ) दिल्ली - विनय कुमार सक्सेना

6 ) अंदमान निकोबार - डी. के. जोशी

7 ) चंदीगड - बनवारी लाल पुरोहित

8 ) दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दिव - प्रफुल पटेल
🎯
राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 जुलै रोजी होणार.

🔹 OBC, SEBC, EWS दाखले Update करण्यासाठी परीक्षा पुढे ढकलली आहे.


- आयोग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍🏻 स्वप्नांचा पाठलाग करता करता "वय" आणि "वेळेची" मोठी किंमत स्पर्धकांना मोजावी लागत आहे.

✍🏻 Enjoy & Earning दोन्ही दावणीला बांधले.

🙃 पटतंय कां मित्रांनो....?

- सचिन गुळीग (Original)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उच्चपदस्थ : बेजबाबदार

✍🏻 नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग, जेम्स स्मिथ, ओबामा, ही लोकंच वेडी होती म्हणावं लागेल ज्यांनी गांधीजींना मानले...

🫡 वा गुरु.....
हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय,

✍🏻 मी जबाबदारीने बोलेल, खोटे बोलणार नाही, भ्रमित करणारे बोलणार नाही..
#गुप्तशपथ
🔴 मागासवर्गीयांच्या हक्कांचे संरक्षण
✍🏻
अभ्यास करताय ना?

असा प्रश्न विचारला पाहिजे कोणीतरी, नाहीतर बॅच घ्या, पुस्तके घ्या, आम्ही चांगले शिकवतो, एवढंच करा, नावे बदलून शिकवणारे, माझ्याच नोट्स वाचा असे बरेच आहेत.

परीक्षेच्या तारखा बदलतात पण ते आपले नशीब ही बदलतील जर तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल.

सद्या आपला सर्वांत मोठा शत्रू म्हणजे आपले स्वप्न आहे.

पण, तुम्ही प्रयत्न करतो म्हणू नका, करतोच असे म्हणा म्हणजे स्वप्न पूर्ती होईल.

II Be Positive II

✍🏻 सचिन गुळीग
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हमारे देश के नेताओं में देशभक्ति इतनी कूट-कूट कर भरी है कि टिकट न मिले तो पार्टी बदल लेंगे लेकिन देश सेवा करके ही मानेंगे।
🤣
Forwarded from quality botton
अभ्यासासाठी WhatsApp ग्रुप बनवला आहे..
लवकर जॉईन करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
राजकीय निरक्षर
काही अपेक्षित...

कुछ भी हो सकता हैं....!!

हे लयच खतरनाक आहे 😄
2024/06/20 23:10:31
Back to Top
HTML Embed Code: